पुणे आणि मिसळ ह्यांचं एक अतूट नातं आहे, पुण्याला “मिसळीचे माहेरघर” म्हटले तरी वावगं ठरणार नाही. आज दुपारच्या जेवणाच्या निमित्ताने मी सदाशिव पेठेतील. “कलंदर मिसळ” या खाद्यगृहास भेट दिली. तुम्हाला इथे नानाविध प्रकारच्या मिसळींचे प्रकार खाण्यास मिळतील पार कोल्हापूर पासून ते थेट विदर्भापर्यंत. तर मी ह्यांच्याकडची “कोल्हापुरी मिसळ“ मागवली होती आणि चक्क ४ पाव मी केव्हा फस्त केले हे मला समजलेच नाही. मिसळ खाल्ल्यानंतर मी माझा मोर्चा “कांदाभजी” कडे वळवला आणि त्यानंतर १ फक्कड “कॉफी” पिऊन माझ्या दुपारच्या जेवणाची सांगता केली. तुम्ही केव्हा पुण्यात आलात तर या खाद्यगृहाला नक्की भेट द्या !!
रेटिंग्स***
खाद्यपदार्थ - ७/१०
सेवा - ७/१०
स्वछता - ७/१०
मिसळ म्हणजे प्रचंड आवडीचं काम आपलं. आज काल यात बरेच प्रकार निघाले नाशिक ची मिसळ,पुणे री मिसळ,कोल्हापूरची असे भरपूर प्रकार
त्याचप्रमाणे कलंदर मिसळ मध्ये ही हिरवा रस्सा ,पंधरा रस्सा, तांबडा रस्सा काळा रस्सा असे भरपूर प्रकार होते.
पण मी मस्त पैकी ताव मारला तो म्हणजे तांबडा रस्सा मिसळ वर छान पैकी ताव मारला न त्यांनी सॅम्पल म्हणून दिलेले बाकीच्या रसाची चव पाहिलं
त्यापैकी हिरवा रस्सा आवडला
त्यानंतर आम्ही मित्रांनी मागवला एक कट वडा तोही परफेक्ट टेस्ट
सोलकढी ही मस्त गार होती
एकंदर बेत परफेक्ट जमला
The most delecious and unique misal I have ever tasted.. I had here !
The owner is very helpful and courteous.. we were explained about all the different types of rassa and the variation of tasted among the varieties of misal..
After ordering the hirvi rassa (green) and tambda rassa ( red).. we had realized that both misals tasted like never before.. such freshly prepared and super tasty stuff is very rare when talking about misal pav..
Though we spent over rs 200 for two people.. this is a complete value for money .. must try :)
Looking forward to visit again
An error has occurred! Please try again in a few minutes